लेखक:- स्वामी शिवानंदसरस्वती
अनुवादक:- सुमन गांगल
जीवनातील समस्या, ताप, वैफल्य, विकृती अविहित विचारात असते. त्यामुळे मानवी जीवनाचे स्वरूप बेबंद होते. त्याला आळा घालून जीवनाला गतिमान करण्यासाठी विधायक विचारांची गरज राहते. त्यांचे मार्गदर्शन करणारे अप्रतिम पुस्तक,
विचारसामर्थ्य (Vichar Samarthya)
₹60.00Price